Wikipedia
Search results
Sunday, 19 July 2020
गणित दिवस
गणित दिवस 22 डिसेंबर ही तारीख श्री रामानुजन या गणितज्ञ यांच्या जन्मदिन दिवशी हा म्हणाला जात असतो रामानुजन हे गणित विषयात पारंगत असे व्यक्तिमत्त्व असून मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यांनी गणितावर अनेक अशी प्रमय सादर केली होती गणिताचा व्यासंग असल्याकारणाने त्यांनी आयुष्यामध्ये गणितातील बरीचशी प्रमय त्यांचे सिद्धता साध्य करून ठेवली आहेत त्यांच्या गणितीय व्यासंगाच्या निमित्ताने त्यांनी सोडलेल्या उदाहरणांची पुस्तकं उपलब्ध आहेत
Subscribe to:
Post Comments (Atom)
*राष्ट्रीय विज्ञान दिन* दरवर्षी 28 फेब्रुवारीला
भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो याचे कारण 28 फेब्रुवारी हा दिवस भारतीयांना अभिमान वाटावा असा आहे डॉ. सी .व्ही. रामन यांना ...
-
Cornu aspersum, known by the common name garden snail, is a species of land snail. It is a terrestrial pulmonate gastropod mollusc in the fa...
-
* By Jagdish Thakur (Journalist) July 29, 2020 आठ दिवसांच्या संचारबंदीचा उद्या अखेरचा दिवस नंदसत्ता न्युज नेटवर्क नंदुरबार- जिल्ह्यातील चा...
-
बसून कंटाळा आला तर मुलांनाही टीव्ही मोबाईल त्याच्या शिवाय वेगळा पर्याय नाही चला तर मग मुलांना दाखवायचे तर काहीतरी चांगलं दाखवूया यासाठीच छत्...
No comments:
Post a Comment