Wikipedia

Search results

Saturday, 25 July 2020

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला पाठ्यक्रम

दि. २५ जुलै २०२०

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला पाठ्यक्रम आपण 

http://www.maa.ac.in/academic-year-syllabus-2020-2021/


इथे पाहू शकता.


परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमाला, प्रशिक्षणे, अवांतर वाचनाची पुस्तके, विविध शासन निर्णय, शाळा, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना आवश्यक असणारी माहिती आपणास तात्काळ आपल्या मोबाईल वर प्राप्त करून घ्यावयाची असल्यास कृपया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला आपण जॉईन होऊ शकता. 

यासाठी आपल्या स्मार्टफोन मध्ये Jio Chat हे प्ले स्टोअर , App स्टोअर मधून डाऊनलोड करा , आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा व Channel मध्ये SCERT, Maharashtra  हे channel शोधा व त्याला जॉईन करा अथवा खालील लिंक ला क्लिक करून channel ला जॉईन करा.

https://jiochat.com/channel/600000000955/1   

 --
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे

No comments:

Post a Comment

*राष्ट्रीय विज्ञान दिन* दरवर्षी 28 फेब्रुवारीला

भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो याचे कारण 28  फेब्रुवारी हा दिवस भारतीयांना अभिमान वाटावा असा आहे डॉ.  सी .व्ही. रामन यांना ...